Hi! मराठी सिनेमा ‘येलो’ यातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचणारी मी गौरी शेखर गाडगीळ एक आंतरराष्ट्रीय स्विमर व choreographer आहे. मी स. प. कॉलेज मधून sociology मध्ये एम. अे. करीत आहे. लॉकडाऊन् मुळे पोहणे, नाच व कॉलेज हे सर्व बंद आहे.
परंतु ऑनलाईन नाच आणि कॉलेजचे क्लास करीत आहे. माझ्यासाठी GudNewz अशी की अनेक डान्स कम्पेटिशन मध्ये मी सहभाग घेतला आहे. त्यातील एका स्पर्धेमध्ये मी ‘Most Liked Video’ च बक्षीस मिळालं आहे! त्यातल्या दुसऱ्या अंकाची मी प्रतीक्षा करीत आहे.
यातून मी तमाम जनतेला संदेश देत आहे की ‘You Can Do It!’ Bye!